ग्लोबल रिच स्किल ट्रेनिंग इंडिया चे पूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात सफलते पूर्वक राबाविलेल्या प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान (PMKUVA) योजनेचा आराखडा :
महाराष्ट्रभरात १५० पेक्षा जास्त शाषन मान्य सहयोगी कौशल्य प्रशिक्षण केंद्रांची स्थापना.
राज्यातील युवक-युवतींना विविध क्षेत्रामधील ४१४० विद्यार्थ्यांचे कौशल्य प्रशिक्षीत झालेले आहे.
३०७६ विध्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण देऊन अधिक मागणी असलेल्या उद्योग,सेवा व तत्सम क्षेत्रात रोजगार/स्वयंरोजगार विद्यार्थी संधी उपलब्ध करून दिली.
राष्ट्रीय पातळीवर रोजगाराची अधिकतम संधी असलेली खालील 11 कौशल्य विकासासाठी प्राधान्य क्षेत्रे :
वरील 11 प्राधान्याची क्षेत्रे , तसेच इतर अन्य महत्वाची क्षेत्रे , उदा. फाब्रीकेशन, ब्युटी पार्लर, कृषी , जेम्स ॲंड ज्वेलरी
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : प्रत्येक लाभार्थ्याला देण्यात येणा-या प्रशिक्षणावर होणा-या खर्चाची पूर्तता राज्य शासनामार्फत केली जाते.
2017 Global Reach Skill Training India Pvt. Ltd. All Rights Reserved | Design by GRSTI